दैनिक कुरल संच
दैनिक कुरल
शाळेच्या परिपाठासाठी दररोज एक कुरल, अनुवादासह. आपल्या शाळेसाठी कोणत्याही भाषेत 200 दिवसांची दिनदर्शिका डाउनलोड करा.
28-09-2026 · कुरल 271 · கூடா ஒழுக்கம்
வஞ்ச மனத்தான் படிற்றொழுக்கம் பூதங்கள்
ஐந்தும் அகத்தே நகும்.
ஐந்தும் அகத்தே நகும்.
दांभिक माणसाचे ढोंग पाहून
पंचमहाभूतांची तत्वे हसू लागतात।
पंचमहाभूतांची तत्वे हसू लागतात।
200 दिवसांची दिनदर्शिका डाउनलोड करा
निवडलेल्या तारखेपासून शाळेच्या 200 दिवसांची CSV फाईल: दिवस क्रमांक, दिनांक, कुरल क्रमांक, अध्याय, मूळ तमिळ पाठ आणि निवडलेल्या भाषेतील अनुवाद. ही फाईल Excel मध्ये उघडा किंवा फ्लिप-चार्ट म्हणून मुद्रित करा.
शाळांना संग्रहातून मुद्रित तक्ते आणि ऑडिओ क्लिप्सही डाउनलोड करता येतील: दैनिक कुरल संच



